-
#Rescue
#paragshinde
#snakeHunter
#releasled
ह्या व्हिडीओ मध्ये ज्या सापाला वाचवलय, Rescued केलय त्या सापा विषयी थोडक्यात माहिती दिली आहे. जेणे करून तुम्हाला कमीत कमी साप ओळखून वाचवता येईल. साप ओळखून साप पकडण्याची हिम्मत करू नका ते घातक होऊ शकतं. -
.
Parag Shinde Rescued venomous Russells viper At Yeoor near by cosmos and nonvenomous bronzeback Tree snake at yeoor hills thane west.
.
रोहीत चा Video Call आला...आणि म्हणे हा बघ साप मिलन करत आहेत व रस्त्या वर येत आहेत आणि खुप Public झाली आहे.
मी येता बोलुन Call CuT केला व त्वरीत धाव ठोकली आणि लवकर पोहोचून घोणस सापाला त्वरीत पकडुन BagPack केला आणि तिथे जमलेल्या लोकांना समजवलं हे साप मिलन नव्हते करत तर द्वंद म्हणजेच भांडण ते एका मादी ला मिळवण्यासाठी अजून पण योग्य ती माहिती देऊन मी आणि रोहित निघालो.
आणि येऊर ला सोडण्यास जात असताना मध्येच थोडी गर्दी दिसली... तर समोरच साप होता तो रूका सर्प ( रूखई ) बिनविषारी होता. अतिशय चपळ असा हा साप खुप रागिट होता तरी वाचवत वाचवत दोन वेळा चावलाच. साप बिनविषारी होता म्हणुन काही काळजी करायची हरकत नाही. सापाची योग्य ओळख करून सर्प वाचवावेत किंवा पकडायला हवे...
दोन्ही घोणस व रूका ला पकडल्या नंतर त्याची थोडक्यात माहिती व ओळख दिली गेली आहे. कारण तिथे लहान मुलं असतात म्हणून त्या माहितीचा योग्य उपयोग करुन साप व माणसाचा जिव वाचवून एक संकट टाळू शकता.
.
शेवटी माझ्या सर्वात आवडीचे काम साप पकडून त्याला सुरक्षित निसर्गमुक्त करणे साप सोडताना सावधानी बळगायला हवी. .
साप वाचवा...माणूस वाचवा...प्राणी वाचवा...निसर्ग वाचवा
झाडे लावा...जंगले वाढवा...
.
प्राणीमित्र - पराग शिंदे / 9029745592
ठिकाण - येऊर (काँसमॉस हिल्स ो ं) ठाणे पश्चिम.
सर्प - घोणस
.
मराठी - घोणस
English - Russell's Viper
सापाविषयी सांगाव तर हा साप ४ Common विषारी सापंमधील एक म्हणजे हा जहाल विषारी साप आहे. याची ओळख म्हणजे खुप सोप्पी आहे या सापच्या संपुर्ण Body वर तीन Line मध्ये Black Spot काळे ठिपके दिसतील आणि याच तोंड वरून पाहाल तर त्रिकोणी आकारचं दिसेल व हा साप त्याच्या जवळ पास कोणी आले तर कुकर ची शिट्टी असते तीच्या सारखा आवाज काढतो.
hemotoxic venom असणारा हा साप चावल्या वर तिकडचे tissues नष्ट करतो आणि चावलेलो भाग सुजून निळा काळा होतो. हा साप उंदीर,साप,पाल,बेडूक इ. खातो.
साप निषाचर असल्याने रात्रीचा जास्त बाहेर पडतो.
rescue thai cave Parag Shinde Rescued venomous Russells viper At Yeoor near by cosmos and nonvenomous bronzeback Tre | |
| 27 Likes | 27 Dislikes |
| 200 views views | 381 followers |
| People & Blogs | Upload TimePublished on 3 Nov 2018 |
Related keywords
#helpinghands,rescue dogs,birds types,rescue me,rescue french bulldog,http://helpinghandsintl.biz,http://helpinghandsinternational.biz,http://helpinghand.org.au,rescue animal,birds angry birds,reptile gardens,#birdsnest,reptile zoo,rescue thai,reptiles types,snake island,snakes on a plane,snake google,rescue german shepherd,reptile pets,birds that are yellow,#birdsofinstagram,rescue pet,#helpinghandchallenge,reptile shops near me,birds of passage,http://helpinghand.club,rescue golden retriever,snake games,http://www.helpinghandstraining.com,#snakesquad,birds nest,helpinghandsinternational.biz/member login,#rescuedog,birds of paradise,snake play,reptile park,helpinghands login,birds of a feather,helping hands homecare,helping hands network,reptiles dinosaurs,reptile shop,reptile expo,reptiles for sale,birds for sale,reptiles list,http://helpinghandsnetwork.com.au,helpinghand employees,#snakepit,reptile show,reptiles and birds,#rescuepuppy,#snaketattoo,#rescuedogsofinstagram,birds name,rescue in thailand,http://helpinghands.co.uk,helping hands international,#snakepit instagram,rescue cave thailand,reptile store,#snakemaster,snake python,rescue dawn,snake io,reptile mortal kombat,snake plant,birds feed,reptiles by mack,rescue dachshund,snake anaconda,reptile basics,http://helpinghand.com.au/activate,rescue remedy,snake dj snake,birds of prey movie,birds imagine dragons,rescue dog near me,birds of prey,helpinghands.kroger.com site,rescue bots,#snakevideo,reptile city,#birdsarefake,birds in the trap sing mcknight,#snakes,#birdsofprey,snake diet,reptile vet near me,snake video,snake game,helpinghandsintl.biz login,birds eye,#rescuecat,http://helpinghands.kroger.com,birds images,helpinghandsinternational.biz login page,reptile expo near me,
No comments:
Post a Comment